गॅलरी

भीमराव राजाराम जाधव

अल्प परिचय


फोटो गॅलरी

कल्याणनगर १९५६
कल्याणनगर १९५६

मौजे कल्याणनगर, तालुका अक्कलकोट, सोलापूर येथे वासविलेल्या सहकारी फार्मिंग सोसाटीतील शेतकऱ्यांना शासनाकडून मिळविलेल्या ऑइल इंजिनचे वाटप करताना आमदार केशवलाल शाह, जिल्हाअधिकारी सप्रे ह्यांच्या समवेत भीमराव जाधव (गुरुजी)

सेटलमेंट सोलापूर १९६०
सेटलमेंट सोलापूर १९६०

विमुक्त्त जमातीच्या अखिल भारतीय अधिवेशनात भारताचे पंतप्रधान मा. ना. पंडित जवाहरलाल नेहरू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. नाम. येशवंतराव चव्हाण व आम. केशवलाल शाह ह्यांच्या समवेत व्यासपीठावर भीमराव जाधव (गुरुजी)

सोलापूर १९७१
सोलापूर १९७१

सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वसंतदादा पाटील, इत्तर मान्यवर व भीमराव जाधव (गुरुजी)

लांबोटी १९७२
लांबोटी १९७२

आश्रम शाळा लांबोटी, तालुका मोहोळ, सोलापूर येतील भेटी प्रसंगी महाराष्ट्राचे मा. नाम. मुख्यामंत्री वसंतराव नाईक, मा. नाम. शरदचंद्रजी पवार ह्यांच्या समवेत दलितमित्र भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९७४
सोलापूर १९७४

मा. नाम. शंकररावजी चव्हाण ह्यांचे सोलापुरात स्वागत करताना महापौर भीमराव जाधव गुरुजी.

दिल्ली १९७४
दिल्ली १९७४

केंद्रीय मंत्री करणसिंह ह्यांच्या हस्ते झोपपडपट्टी निर्मूलनाचे काम उत्तम प्रकारे केल्याबद्दल प्रश्तीपत्र स्वीकारताना महापौर भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९७४
सोलापूर १९७४

सोलापूर शहरात झालेल्या सर्वधर्म परिषदे प्रसंगी मा. बी डी जत्त्ती व इत्तर मान्यवरां सोबत महापौर भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९७४
सोलापूर १९७४

सोलापूर महापालिका महापौरपदी निवड झाल्यानंतर सोलापूर महापालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेकडून सत्कार स्वीकारताना भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९७४
सोलापूर १९७४

मा. नाम. यशवंतरावजी चव्हाण, मा. नाम. शरदचंद्रजी पवार ह्यांच्या समवेत कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या पुतळ्याचे अनावरण समारंभ स्थळाकडे जाताना महापौर भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९७४
सोलापूर १९७४

कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या पुतळ्याचे अनावरण समारंभ प्रसंगी मा. नाम. यशवंतरावजी चव्हाण ह्यांचे स्वागत करताना महापौर भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९७४
सोलापूर १९७४

सोलापूर महापालिकेच्या वतीने दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या घरांचे वाटप करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी मा. नाम. येशवंतरावजी चव्हाण, मा. नाम. शरदचंद्रजी पवार, मा. नाम. सुशीलकुमार शिंदे ह्यांच्या समवेत व्यासपीठावर प्रास्ताविक करताना महापौर भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९७४
सोलापूर १९७४

मा. श्री आलियावर जंग, राज्यपाल महाराष्ट्र राज्य ह्यांना सोलापूर महापालिकेच्या वतीने मानपत्र देताना महापौर भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९७४
सोलापूर १९७४

सोलापुरातील झोपडपट्टी मध्ये सकस आहार योजनेच्या शुभारंभ प्रसंगी महापालिका आयुक्त श्री ससाणे, उपमहापौर साठे व इत्तर मान्यवरांसोबत महापौर श्री भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९७४
सोलापूर १९७४

सोलापूर शहर झोपडपट्टी सुधारणा कामाचे भूमिपूजन शुभारंभ महापौर श्री भीमराव जाधव व आयुक्त श्री ससाणे, श्री अरम व इत्तर मान्यवर.

सोलापूर १९७५
सोलापूर १९७५

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मा. नाम. येशवंतरावजी चव्हाण, मा. नाम. शरदचंद्रजी पवार, मा. नाम. सुशीलकुमार शिंदे व इत्तर मान्यवरांसह श्री भीमराव जाधव गुरुजी.

लांबोटी १९७५
लांबोटी १९७५

आश्रम शाळा लांबोटी तालुका मोहोळ (सोलापूर) येतील इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी मा. नाम. शरदचंद्रजी पवार समवेत श्री भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९७५
सोलापूर १९७५

महापौर चषक कबड्डी स्पर्धा विजेत्या संघास शिल्ड प्रधान करताना मा. रामकृष्ण बेत - उप-सभापती विधानसभा महाराष्ट्र राज्य व महापौर श्री भीमराव जाधव.

सोलापूर १९७६
सोलापूर १९७६

वैराग आश्रमशाळा तालुका बार्शी, सोलापूर येतील शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन करताना मा. नाम. शरदचंद्रजी पवार, श्री नामदेवराव जगताप अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर व इतर मान्यवरांसह श्री भीमराव जाधव गुरुजी.

दिल्ली १९८८
दिल्ली १९८८

मा. नाम. सुशीलकुमार शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखाली विमुक्त्त जमातीतील जनतेच्या विविध मागण्यासाठी कार्यकर्त्यांसह मा. नाम. राजीवजी गांधी, पंतप्रधान भारत सरकार ह्यांची भीमराव जाधव (गुरुजी) ह्यांनी घेतलेली भेट.

सोलापूर १९८८
सोलापूर १९८८

उमेदपूर ओलापूर येतील अखिल भारतीय विमुक्त भटक्या जमातीच्या अधिवेशना प्रसंगी मा. नाम. राजीव गांधी - पंतप्रधान भारत सरकार व मा. नाम. शरदचंद्रजी पवार ह्यांच्याशी सहकाऱ्यांचा परिचय करून देताना श्री भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर १९९५
सोलापूर १९९५

श्री भीमराव जाधव ह्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभामध्ये मा. श्री बाळासाहेब भारदे, अध्यक्ष महाराष्ट्र हरिजन सेवक संघ, खासदार श्री धर्मण्णा सादूल, श्री रामलिंग नराल, श्री कमळे गुरुजी व इत्तर मान्यवरांसह सत्काराला उत्तर देताना श्री भीमराव जाधव गुरुजी.

कराड १९९६
कराड १९९६

विमुक्त भटक्या जमातीच्या राजव्यापी परिषद, कराड येथे समाजचे प्रश्न व मनोगत व्यक्त्त करताना मा. भीमराव जाधव (गुरुजी)

बोरोटी २००३
बोरोटी २००३

आश्रम शाळा बोरोटी तालुका अक्कलकोट (सोलापूर), येतील वार्षिक स्नेह संमेलना प्रसंगी विद्यार्त्यांना मार्गदर्शन करताना श्री भीमराव जाधव. व्यासपीठावर श्री जय सिद्वेश्वर महाराज, गौडगाव व इत्तर मान्यवर.

सोलापूर २००५
सोलापूर २००५

केंद्रीय कृषिमंत्री मा. नाम. शरदचंद्रजी पवार ह्यांच्या बरोबर हितगुज करताना श्री भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर २००५
सोलापूर २००५

मातोश्री सौ. सुभद्राई भीमराव जाधव सांस्कृतिक भवनाचे मा. नाम. शरदचंद्रजी पवार ह्यांच्या शुभ हस्ते झालेल्या उदघाटन प्रसंगी इत्तर मान्यवरांसह श्री भीमराव जाधव गुरुजी.

सोलापूर २००५
सोलापूर २००५

मातोश्री सौ. सुभद्राई भीमराव जाधव सांस्कृतिक भवनाचे मा. नाम. शरदचंद्रजी पवार ह्यांच्या शुभ हस्ते झालेल्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर मा. नाम. शरदचंद्रजी पवार, मा. नाम. आनंदराव देवकते, मा. नाम. दिलीप वळसे-पाटील, मा. नाम. सिद्धाराम म्हेत्रे, मा. नाम. विजयसिंह मोहिते-पाटील व इत्तर मंत्री महोदय सह श्री भीमराव जाधव गुरुजी. प्रास्ताविक करताना श्री भारत जाधव.

शाहूपार्क २००५
शाहूपार्क २००५

इ. स. १९५१ मध्ये विमुक्त जमाती बांधवांकरिता स्थापन केलेल्या फार्मिंग सोसायटी सभासदांच्या शाहू पार्क (बेळगाव) येतील वसाहतीच्या सदिच्छा भेटी प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरें सह संस्थापक श्री भीमराव जाधव.

सोलापूर २०११
सोलापूर २०११

शरण बसवेश्वर प्रतिष्ठान व बसवेश्वर सांस्कृतिक केंद्र दिल्ली, ह्यांच्या तर्फे भीमराव जाधव ह्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी जीवन गौरव पुरस्कार देताना मा. नाम. सुशीलकुमार शिंदे, श्री दिलीप माने, संस्था अध्यक्ष श्री नागाप्पा शरणार्थी व इत्तर मान्यवर.

विडिओ गॅलरी

सौजन्य :
दलित मित्र भीमराव राजाराम जाधव प्रतिष्ठान

अध्यक्ष : भारत भीमराव जाधव

Web Design : OASIS Web Solutions

टीप - फोटो गॅलरी :
अधिक माहिती साठी फोटो वर क्लिक करा